प्राथमिक शिक्षण संचालनालय
महाराष्ट्र राज्य पुणे-१
 
       
सूचना
 
    मुल्यांकन भरण्याची अंतिम तारीख ८ मे २०१२ आहे.
संकेतस्थळावरील काही माहिती सुधारित करण्यात आली असून कृपया सर्व   शाळांनी पुन्हा Login करून माहिती भरावी.  
  १. कृपया आपल्या Computer चे Screen Resolution १०२४/७६८ ठेवावे.    
  २.  सर्व माहिती नीट वाचून आवशक ती कागदपत्रे स्कॅन करावीत व त्यांची pdf करून ती अर्जा सोबत अपलोड करावीत  
  ३. संकेत स्थळावर दिला गेलेला फॉर्म download करून सर्व माहिती आधी त्यात भरून मगच ती माहिती संकेत स्थळावर भरावी.    
  ४. हा फॉर्म आपल्याला एकदाच भरता येणार आहे त्यामुळे कोणतीही चूक करु नये.    
  ५. आपल्या शाळेचा डायस कोड वापरुन या प्रक्रियेकरिता आपले रजिस्ट्रेशन करा.    
  ६.  स्कॅन केलेल्या images एकत्रित करून त्याची एकच PDF तयार करण्यासाठी doPDF चे software वापरावे.click here to download) doPDF.    
  ७. आवेदन भरतांना '*' चिन्ह आल्यास ती माहिती अनिवार्य असल्याचे लक्षात घ्यावे ही माहिती भरल्या शिवाय संगणक पुढे जाणार नाही.    
  ८. ज्या ठिकाणी   असे चिन्ह दिसेल तिथे विचारलेल्या बाबी असल्यास   असे नोंद करावे  व नसल्यास   असे नोंद करावे .  
    ९. रजिस्टर करताना मुख्याध्यापकाचे नाव , दूरध्वनी क्रमांक व email-id भरावा. मुख्याध्यापकानी पासवर्ड स्वत: ठरवावयाचा आहे.संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होई पर्यन्त पासवर्ड लक्षात ठेवावा.  
  १०. सर्व सूचनांचे वाचन झाल्यावर आपण एकदाच संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. रजिस्ट्रेशन मेनू वर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.    
   ११. रजिस्ट्रेशन नंतर आपण डायस कोड टाकून लॉगिन करावे व त्या नंतर पासवर्ड टाकून पुढील अर्ज भरावयास सुरवात करावी कुठल्याही कारणास्तव एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर पुन्हा रजिस्ट्रेशन करू नये ,तसे करता येणार नाही .